लॉकडाउन सुरू झाल्यापासून अनेक जण घरात आहेत मात्र घरात आपलं मनोरंजन करणाऱ्या गोष्टी असल्या तरी बाहेर पडून प्रवास करणं हे खरचं मनाला समाधान देणारं असतं.... अभिनेत्री उर्मिता कोठारेची बरा-यांच दिवसांपासून
ट्रेकिंगची इच्छा होती आणि ती कोरिओग्राफर फुलवा खामरची मुलगी आस्मा हिच्यामुळे पूर्ण झाली....आणि मग काय सोंडाई किल्लाला भेट द्याची ठरल....उर्मिला प्रचंड खुश झाली अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर घराबाहेर पडून सरळ ट्रेक करणं हे फार गमतीशीर होत...या ट्रेकला तिच्यासोबत तिच्या वयाच्या अर्ध्या वयाची मुलं होत्या.... त्या सगळ्यांबरोबर फिरताना उर्मिलाला पुन्हा एकदा तिच्या कॉलेजच्या दिवसांचीआठवणली आली....याआधी उर्मिलाने कॉलेजमध्ये असताना हिमालयात ट्रेकिंग केलंय....पण उर्मिलाची पावसाळ्यात ट्रेकिंग केल्याची ही पहिलीच वेळ....

#UrmilaKothare #SondaiFort #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber